होईल भिकारी । पंढरीचा वारकरी ॥ हाची माझा नेमधर्म । मुखी विठोबाचे नाम ॥

संत श्रीपाद संत रामदास बाबांच्या पादुका पालखीत विराजमान.

ह.भ.प बाळासाहेब महाराज चव्हाण.(घोटी) यांचे शुभहस्ते पालखी व पादुका पुजन.