व्हिडीओ
वेबसाईट उद्घाटन सोहळा
देहातील देव जीवाला कळावा याचा अट्टाहास केला. संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांनीही नामाने साधकांना देवाचा साक्षात्कार आणुन देण्यासाठी आपले आयुष्य वेचले.ज्या ग्रंथात परमात्म तत्वाचा स्पर्श असतो ते वाःग्मय अनादिकालीन ज्ञानाची परंपराचे जपणारे संताचे अनुभव शास्त्र असते.
घाटकोपर वैष्णव मेळावा
उद्घाटन सोहळा गुरुवर्य गाडगे बाबा व गुरुवर्य झणझणे बाबा यांच्या शुभहस्ते वैष्णव मेळाव्याचे उद्घाटन झाले.
संत श्रीपाद व संत रामदास ह्यांनी साधकाच्या आत्यंतिक दुखाची निवृत्ती व परम सुखाची प्राप्ती त्यासाठी कष्ट घेतले.एक असो,हजार असोत तेच सांगणे,तीच तळमळ त्यानी ज्ञानेश्वरी भागवताच्या प्रवचन चिंतन,अभंगाद्वारे व कीर्तन ह्या माध्यमातून धर्म प्रचार घरोघरी व गावोगावी जाउन केला व साधकांना देवाची ओळख करून दिली.