वैष्णव मेळावे

भजनसंध्या ह्या विषयामध्ये आम्ही अगदी काकड्यापासुन ते पसायदानापर्यंत आपल्या संपुर्ण दिवसाची नियोजीत अशी भजनावली आपल्यासमोर मांडली आहे. भजनावलीमध्ये करुणाष्टके, मनोबोध मनाचे श्लोक, गीताई,काकडाभजन, पसायदान ई. समाविष्ट केले आहेत.

पुढे वाचा
संत श्रीपाद रामदास बाबा पालखी सोहळा २०१२

संत श्रीपाद व संत रामदास ह्यांनी साधकाच्या आत्यंतिक दुखाची निवृत्ती व परम सुखाची प्राप्ती त्यासाठी कष्ट घेतले.एक असो,हजार असोत तेच सांगणे,तीच तळमळ त्यानी ज्ञानेश्वरी भागवताच्या प्रवचन चिंतन,अभंगाद्वारे व कीर्तन ह्या माध्यमातून धर्म प्रचार घरोघरी व गावोगावी जाउन केला व साधकांना देवाची ओळख करून दिली.

पुढे वाचा