वारकरी संप्रदायाचे ह.भ.प धुंडामहाराज देगलूरकर यांनी संत संतामाई उर्फ शांतामाई यांच्या अभंग गाथेवर दिलेला अभिप्राय वै.शांतामाई या एक स्त्री भक्त साधारण चाळीस वर्षापूर्वी निंभोरे या गांवी होऊन गेल्या. जन्माजन्मीच्या पुण्याईमुळे त्यांना लहानपणापासून भगवदभक्तीची आवड व भजनाविषयी प्रेम होते असे दिसते.
पुढे वाचासंत मीराबाई ह्या थोर कृष्णभक्त कवयित्री होती.मीराबाईंनी स्वतःच्या जीवनात खुप दुःखं भोगलं. त्यांचा जन्म राजघराण्यात झाला परतूं त्यांचा छळ झाल्यामुळे त्यांची विरक्तवृत्ती वाढत गेली आणि त्या कृष्णभक्तीकडे ओढल्या गेल्या. त्यांची रचना अतिशय भावरसपूर्ण आहे. त्यांच्या दुःखाचं प्रतिबिंब काही पदामध्ये पडलेलं आहे.
पुढे वाचासंत कबीरांचा जन्म इ.स. १३९८ साली झाला असावा. कबीरांची आई एक ब्राम्हण विधवा होती तिने कबीरांना काशीजवळ लहताराला तलावाजवळ सोडून दिलं आणि नीरू नावाच्या मुसलमाना जुलाह्याने कबीरांच पालनपोषण केलं. आपला कोष्टयाचा व्यवसाय करताकरता संत कबीर भक्ती मार्गाला लागले.म्हणून त्यांना संतत्व प्राप्त झाले.
पुढे वाचा